२३ डिसेंबर २०२२
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच नागपूरमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र, याच अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस हे आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज ( २३ डिसेंबर) पुण्यात आले होते. परंतु, परत नागपूरला न जात ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याहून थेट तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
Your email address will not be published.
Article Tags:
news