आम्ही परतीचे दोर कापले नाहीत – सुषमा अंधारे

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ नोव्हेंबर २०२२
आम्ही बंडखोरांच्या परतीचे दोर कापले नसल्याचे सांगत सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुषमा अंधारे या सध्या महाप्रबोधन यात्रे निमित्त जळगावात आहेत.
सुषमा अंधारे यांनी म्हटले की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नसल्याचे म्हटले. बंडखोरांना माघारी परता येईल असे संकेत देताना त्यांनी परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नसल्याचे म्हटले. आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ असून त्यांना पश्चाताप होत आहे. ते आमच्या संपर्कात असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares