आमदार गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंचपदी विजय

Written by

२० डिसेंबर २०२२
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्या आहेत. पडळकरवाडी ग्रामपंचायतवर आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे. ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर पडळकर समर्थक सदस्यांनी गुलाल उधळला आहे. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares