अरविंद केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही म्हणून जीवे मारण्याचा भाजपचा प्रयत्न – चेतन बेंद्रे

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३१ मार्च २०२२
पिंपरी
पोलिसांच्या संगनमताने भाजपच्या गुंडांनी दिल्ली चे मुख्यमंत्री माननीय श्री. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी  निवासस्थानी सुरक्षा कवच तोडून, सीसीटीवी व इतर संसाधनांची नासधूस करत मुख्यमंत्र्यांच्या जीवितास घातपात करण्याचा प्रयत्न केला, याची आम्ही निंदा करतो.
भाजप केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही म्हणून ते त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आजची घटना म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा भाजपचा पूर्वनियोजित डाव होता. पंजाबमध्ये आपचा विजय आणि भाजपचा पराभव यामुळे भाजपला अरविंद केजरीवाल यांची हत्या करायची आहे. आजची हि कृती म्हणजे भाजपने  विचारांच्या लढाईत पराभव आहे. असे आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares