अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा; सुषमा अंधारे यांची मागणी

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२

शिंदे गटातील नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत सत्तार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्यासर अनेक नेते महिला राजकारण्यांना टार्गेट करून सतत बदनान करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, यांना चाप बण्यासाठी सत्तार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. महिलांचा अपमान करने हा भाजपचा युएसपी आहे, अशी टीका देखील यावळी अंधारे यांनी भाजपवर केली.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares